📍 अकोला
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
माध्यमांशी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आता नागरिकच नेत्यांना सुधारत असून त्यांना धडाही शिकवत आहेत.”
मुद्दे भटकावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, ज्या लोकांनी स्थानिक प्रश्न व स्थानिक मुद्दे निवडणुकीत मांडले, त्यांनाच मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसून येत असल्याचे मत प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केले.
एक_संधी_वंचितला
