मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जागरूक आवाज न्यूज नेटवर्क

ब्रेकिंग न्यूज

अधिक वाचा

सर्व पहा

सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी नागरी संरक्षण दलाचा पुढाकार*

*बोईसर, दि. ३ ऑक्टोबर २०२६ :* महाराष्ट्र शासन, गृह विभाग (विशेष), नागरी संरक्षण दल, तारापूर, ज…

‘सखे सोबती’ ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचे संमेलन उत्साहात संपन्न

सफाळे (प्रतिनिधी) : सफाळे परिसरात अनेक वर्षे शैक्षणिक सेवा देणाऱ्या विद्याभवन हायस्कूल, एडवण ये…

पालघर : तलासरी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी अवघ्या २४ तासांत शोधून काढत पालघर पोलिसांनी एका संशयित आरोपीस अटक केली आहे.

तलासरी प्रतिनिधी    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी फिर्यादी मुकेश धाकू नडगे…

बोईसर मंडळात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर; १४२२ नागरिकांना विविध सेवांचा लाभ बोईसर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी बोईसर मंडळात करण्यात आले. या शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, आरोग्य, पुरवठा विभाग, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात आधारकार्ड दुरुस्तीची ५६ प्रकरणे, भूमी अभिलेख विभागाकडून २११ सनद वाटप, ८५ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १२ प्रलंबित फेरफार नोंदींना मंजुरी देण्यात आली. तसेच सातबारा, आठ-अ व फेरफार वितरणाची ६७३ प्रकरणे हाताळण्यात आली. भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अंतर्गत जातीचे दाखले मिळण्यासाठी ५९ अर्ज प्राप्त झाले. इतर जातींचे ५१ अर्ज, उत्पन्न दाखल्यांचे ४८ अर्ज, अधिवास दाखल्यांचे ६ अर्ज, ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचे २ अर्ज आणि रहिवास दाखल्याचा १ अर्ज प्राप्त झाला. पुरवठा विभागाच्या माध्यमातून नाव कमी-जास्त करण्याची ३७ प्रकरणे, नवीन रेशन कार्डचे ६ अर्ज आणि दुय्यम रेशन कार्डचे ७२ अर्ज हाताळण्यात आले. महावितरणच्या सोलर योजनेसाठी २ अर्ज प्राप्त झाले, तर प्रधानमंत्री मोफत वीज योजनेबाबत ६९ नागरिकांना माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत खैरापाडा अंतर्गत जन्म नोंदणीचे ५, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचे २ दाखले देण्यात आले. ग्रामपंचायत सरावली अंतर्गत जन्म नोंदणीचे १०, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचा १ दाखला देण्यात आला. तसेच मालमत्ता पत्रकाची ४ प्रकरणे हाताळण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण १४२२ नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचून शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक प्रकरणांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यास मदत झाली.

बोईसर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन २९ …

न्यायालयीन लढ्याबरोबरच जनजागृतीची गरज; पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

पालघर : कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या अतिक्रमण, ताबा आणि मालकी हक्काशी संबंधित प्रश्नांवर संविधा…

दातिवरे, एडवणसह परिसरातील पुरातन देवस्थाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची मागणी

ॲड. डॉ. निलेश राऊत यांचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना निवेदन सफाळे (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा प…

गोवाडे-नेटाळी ग्रुप ग्रामपंचायतीत शिक्षणाचा दर्जा चर्चेत; लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेकडे नागरिकांचे लक्ष

पालघर | तालुका पालघर : पालघर तालुक्यातील गोवाडे-नेटाळी ग्रुप ग्रामपंचायत ही स्थानिक पातळीवरील प…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत