मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जागरूक आवाज न्यूज नेटवर्क
सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बोईसर मंडळात ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर; १४२२ नागरिकांना विविध सेवांचा लाभ बोईसर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन २९ सप्टेंबर २०२६ रोजी बोईसर मंडळात करण्यात आले. या शिबिरात महसूल, भूमी अभिलेख, आरोग्य, पुरवठा विभाग, ग्रामपंचायत तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात आधारकार्ड दुरुस्तीची ५६ प्रकरणे, भूमी अभिलेख विभागाकडून २११ सनद वाटप, ८५ नागरिकांची आरोग्य तपासणी, तर १२ प्रलंबित फेरफार नोंदींना मंजुरी देण्यात आली. तसेच सातबारा, आठ-अ व फेरफार वितरणाची ६७३ प्रकरणे हाताळण्यात आली. भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अंतर्गत जातीचे दाखले मिळण्यासाठी ५९ अर्ज प्राप्त झाले. इतर जातींचे ५१ अर्ज, उत्पन्न दाखल्यांचे ४८ अर्ज, अधिवास दाखल्यांचे ६ अर्ज, ज्येष्ठ नागरिक दाखल्यांचे २ अर्ज आणि रहिवास दाखल्याचा १ अर्ज प्राप्त झाला. पुरवठा विभागाच्या माध्यमातून नाव कमी-जास्त करण्याची ३७ प्रकरणे, नवीन रेशन कार्डचे ६ अर्ज आणि दुय्यम रेशन कार्डचे ७२ अर्ज हाताळण्यात आले. महावितरणच्या सोलर योजनेसाठी २ अर्ज प्राप्त झाले, तर प्रधानमंत्री मोफत वीज योजनेबाबत ६९ नागरिकांना माहिती देण्यात आली. ग्रामपंचायत खैरापाडा अंतर्गत जन्म नोंदणीचे ५, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचे २ दाखले देण्यात आले. ग्रामपंचायत सरावली अंतर्गत जन्म नोंदणीचे १०, मृत्यू नोंदणीचे ५ आणि विवाह नोंदणीचा १ दाखला देण्यात आला. तसेच मालमत्ता पत्रकाची ४ प्रकरणे हाताळण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या सेवा नागरिकांना सुलभरीत्या उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण १४२२ नागरिकांना विविध सेवा व योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचून शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक प्रकरणांचा एकाच ठिकाणी निपटारा करण्यास मदत झाली.

बोईसर : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन २९ …

न्यायालयीन लढ्याबरोबरच जनजागृतीची गरज; पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण

पालघर : कोरेगाव-भीमा विजयस्तंभाच्या अतिक्रमण, ताबा आणि मालकी हक्काशी संबंधित प्रश्नांवर संविधा…

दातिवरे, एडवणसह परिसरातील पुरातन देवस्थाने तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करण्याची मागणी

ॲड. डॉ. निलेश राऊत यांचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांना निवेदन सफाळे (प्रतिनिधी) : पालघर जिल्हा प…

गोवाडे-नेटाळी ग्रुप ग्रामपंचायतीत शिक्षणाचा दर्जा चर्चेत; लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक पात्रतेकडे नागरिकांचे लक्ष

पालघर | तालुका पालघर : पालघर तालुक्यातील गोवाडे-नेटाळी ग्रुप ग्रामपंचायत ही स्थानिक पातळीवरील प…

पालघर पूर्वेतील प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

पालघर : पालघर नगर परिषद हद्दीतील पालघर पूर्व भागातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये माता रमाई चौक ते नव…

गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा हेच आमचे ब्रीदवाक्य – डॉ. निलेश राऊत

सफाळे (प्रतिनिधी) : गोरगरीब आणि गरजू जनतेला आरोग्यविषयक मार्गदर्शन व सेवा उपलब्ध करून देण्यासाठ…

आदिवासी विकास विभागाच्या शैक्षणिक व विकास योजनांची गावागावांत जनजागृती*

*सेवा संकल्प अभियानाचा प्रचार रथ मार्गस्थ* पालघर, दि. १७ सप्टेंबर २०२६ : आदिवासी समाजातील पात्र…

स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ*

जिल्हा परिषद पालघर  दिनांक 17.09.2926 शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर जिल्हा परिषदेचे मु…

गणेशोत्सवाच्या आनंदाला विराम; भक्तिमय वातावरणात मोख्या चापाडा महार विहिरीत विसर्जन

सोमनाथ टोकरे यांच्या बाळगणेशाला दीड दिवसांत भावपूर्ण निरोप जव्हार प्रतिनिधी : सोमनाथ टोकरे जव्ह…

पालघरमधील रिलिफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणाला नवे वळण; आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

रविवारपर्यंत पोलीस कोठडी; या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक पालघर, दि. ११ : जखमी गोविंदाच्या …

जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत भगिनी समाज पालघर प्रथम

चांदीप येथील शांताराम बापूजी जाधव हायस्कूल द्वितीय, तर विक्रमगड हायस्कूल तृतीय  पालघर : शिक्षण …

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी जव्हारमध्ये ‘तमाशा मोर्चा

’ विद्यार्थी, युवक, पालकांसह आदिवासी बांधवांचा एल्गार; आश्रमशाळा, वसतिगृहांतील सुविधांसह भरती …

शिवसेनेची पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई; ७ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी

पालघर | प्रतिनिधी :  शिवसेना पक्षात शिस्तभंग आणि पक्षविरोधी कारवायांबाबत कठोर भूमिका घेत शिवसे…

कुटासा गावात मोकाट डुकरांचा धुमाकूळ! नागरिक त्रस्त; ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष

कुटासा : अकोट तालुक्यातील कुटासा गावात मोकाट डुकरांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आह…

पालघर-डहाणूच्या दुर्गम भागात आता फिरती आरोग्यसेवा*

जिल्हा परिषद पालघर  दिनांक 01.09.2026 * * *लुपिन फाउंडेशनकडून चौथी मोबाइल मेडिकल व्हॅन; ६ लाखां…

पालघरमध्ये ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा* गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव*

* पालघर, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : भटके व विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी श…

भटके विमुक्तांनी निवडणुकीत आपल्या मतांची ताकद दाखवावी : ॲड. प्रकाश आंबेडकर

पुण्यात राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद; हक्क-अधिकारांसाठी संघटित होण्याचे आवाहन पुणे : “भटके वि…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत