मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी जागरूक आवाज न्यूज नेटवर्क
जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालेय पोषण आहारासाठी तांदूळ व धान्यपुरवठा अखंड ठेवण्याचे जिल्हा परिषद पालघरचे निर्देश

पालघर | प्रतिनिधी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (पीएम पोषण) अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-…

अकोटमध्ये गुटखा तस्करांना पोलिसांचा दणका; १७ लाखांचा गुटखा जप्त, एक ताब्यात

अकोट | प्रतिनिधी : अकोट शहरात अवैध गुटखा तस्करीविरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी IPS निखील पाटील …

पालघर : ४७.९३ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त; दोघांना अटक

पालघर, दि. २९ जुलै : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात मोठी का…

पालघर जिल्ह्यात पूरग्रस्त वाणगाव भागात हरिदया फाउंडेशनचा मदतीचा हात*

* पालघर, २७ जुलै २०२६: गेल्या काही दिवसांत पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागा…

संविधानाचा विजय, विद्यार्थी एकजुटीची ऐतिहासिक ताकद देशाने पाहिली

भारतीय लोकशाहीची खरी ताकद संसदेतच नव्हे, तर जागरूक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या संघटित शक्तीतही…

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ न्यायिक समता मंचाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*पालघर* : *प्रतिनिधी  पालघर : न्यायिक समता मंच, पालघर जिल्ह्याच्या वतीने दिल्लीमध्ये कॉक्रोच जन…

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

पालघर जिल्हा प्रतिनिधी  नवली, दि. १७ जुलै २०२६ : शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया अस…

पालघरमध्ये मुसळधार पावसात आदिवासी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन; विविध मागण्यांसाठी निदर्शने

पालघर, प्रतिनिधी : मुसळधार पावसाची तमा न बाळगता पालघर शहरात रविवारी आदिवासी समाजातील विविध संघ…

माहीम रोडवरील पानेरी येथे एसटी बस रस्त्याच्या कडेला; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

पालघर तालुक्यातील माहीम रोडवरील पानेरी परिसरात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डीहून स…

पालघर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ₹३८.५३ लाखांचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त, ६ आरोपी अटकेत

पालघर, दि. १७ जुलै : पालघर जिल्हा पोलिसांनी अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात विशेष म…

महाराणा प्रताप चौकाजवळ महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग; सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला...

पालघर | प्रतिनिधी : पालघर  नगर परिषद हद्दीतील महाराणा प्रताप चौक परिसरात असलेल्या महावितरणच्या ट…

वन महोत्सवानिमित्त बहाडोलीच्या वडाचा पाडा येथे हरित संकल्पाचा जागर; भव्य वृक्षारोपण व बीजगोळे प्रक्षेपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

दि. 14 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या वन महोत्सव 2026 अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण, जैवविविधता …

संकटात मदतीचा हात; भाजपा पालघर शहर मंडळाकडून पूरग्रस्तांना ४०० जेवणाच्या पाकिटांचे वाटप

पालघर, दि. ७ : पालघर शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग …

इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या नव्या पर्वाला सुरुवात; अॅड. अनुश्री आव्हाड यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा

पालघर, प्रतिनिधी : इनर व्हील क्लब ऑफ पालघरच्या ३१ व्या पदग्रहण समारंभात नव्या कार्यकारिणीने पद…

पालघरमधील पूरस्थितीची आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी* ; दीर्घकालीन उपाययोजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अभ्यासगट स्थापन करण्यात येणार.!

*पालघर जिल्हा प्रतिनिधी  पालघर, दि. ७ जुलै २०२६ : हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इ…

पालघर जिल्हा प्रशासनाची रेड अलर्टच्या काळात तयारी बळकट; जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला

प्रेस नोट पालघर जिल्हा प्रशासनाची रेड अलर्टच्या काळात तयारी बळकट; जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्य…

प्रशासनाची वाट न पाहता युवकांचा पुढाकार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिम आंबेडकर आळी नगरातील तरुणांनी रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक केली सुरळीत

पालघर | प्रतिनिधी  पालघर तालुक्यातील माहीम रोड, आंबेडकर आळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिस…

धरण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महसूल, पोलीस व जलसंपदा विभागाची संयुक्त मोहीम*

*केळवा धरण १०० टक्के भरले २.९५१ क्युसेक्स विसर्ग सुरू*,  *जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी …

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; रस्ते जलमय, वाहतूक ठप्प, अनेक घरांचे नुकसान

पालघर | प्रतिनिधी :  पालघर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शनि…

कृषि दिनानिमित नवली येथे “ बीजगोळे प्रक्षेपण आणि वृक्ष लागवड कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कृषि दिनानिमित आणि  वन महोत्सव कार्यक्रमांतर्गत  नियतक्षेत्र संरक्षित वन नवली येथे “ बीज गोळ…

डॉक्टर्स डे निमित्त हरिदया फाउंडेशनकडून १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; एकल महिलांसाठी आजीवन मोफत औषधोपचाराची घोषणा

बोईसर | प्रतिनिधी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने हरिदया फाउंडेशन (रजि.)च्या वतीने बोईसर येथील जिल्ह…

*‘एक कर्मचारी – एक वृक्ष’ उपक्रमाचा जिल्हा परिषदेत शुभारंभ; हरित पालघरच्या संकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात*

जिल्हा परिषद पालघर दिनांक : १ जुलै २०२६ सुरुवात*  पर्यावरण संवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देत प्र…

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणावरून महाराष्ट्रात संघर्ष तीव्र; समर्थन आणि विरोधात आंदोलनांना वेग मुंबई : अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यभरात विविध समाजघटकांकडून समर्थन आणि विरोध अशा दोन्ही भूमिका ठामपणे मांडल्या जात आहेत. उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या आंबेडकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी राज्यातील अनेक शहरांमध्ये मोर्चे, धरणे आणि निषेध आंदोलने सुरू केली आहेत. त्यांच्या मते, उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये विभागणी होऊन संविधानाने दिलेल्या समानतेच्या तत्त्वाला धक्का बसू शकतो. हा निर्णय मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, मातंग समाजासह काही समाजघटकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत उपवर्गीकरणाची जोरदार बाजू मांडली आहे. अनुसूचित जातींतील मागास राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा लाभ समान आणि प्रभावीपणे मिळावा, यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे सामाजिक न्याय अधिक प्रभावीपणे राबवता येईल, असा दावा समर्थकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात बैठका, मोर्चे आणि जनजागृती कार्यक्रम सुरू असून, या संवेदनशील विषयावर राज्य सरकारची भूमिका काय असेल आणि पुढील काळात कोणते धोरण स्वीकारले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मुद्द्यावर समाजात व्यापक चर्चा सुरू असून, येत्या काळात आंदोलनांची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणावरून महाराष्ट्रात संघर्ष तीव्र; समर्थन आणि विरोधात आंदोलनांना वेग…

अधिक पोस्ट लोड करा
परिणाम आढळले नाहीत