मोजत आहे... व्ह्यूज जागरूक आवाज - ताज्या बातम्या आणि घडामोडी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे शिलेदार विजयी

ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे शिलेदार विजयी

 

अकोला महानगरपालिका

वंचित बहुजन आघाडीने विजयाचा झेंडा रोवला, प्रभाग क्रमांक 3 मधून वंचित बहुजन आघाडी *अकोला पूर्वचे* महानगराध्यक्ष निलेश भाऊ देव 1600 मतांची आघाडी घेऊन विजयी तर प्रभाग १४ मध्ये चारही उमेदवार जिंकले. 

प्रभाग क्रमांक 3

1. निलेश देव 

प्रभाग क्रमांक १४

2. उज्वलाताई प्रवीण पातोडे 

3. जयश्रीताई महेंद्र बहादूरकर

4. पराग रामकृष्ण गवई 

5. शेख समशू कमर शेख साबीर


 *औरंगाबाद महानगरपालिका* प्रभाग क्रमांक 3 मधून पूर्ण पॅनल विजयी 

1. अ - अमित भुईगळ 

2. ब – जरीना जावेद कुरेशी 

3. क – करुणा मेघानंद जाधव 

4. ड- अफसर खान यासीन खान 


 *लातूर महानगर पालिकेच्या* निवडणुकित वंचित बहुजन आघाडीचे 5 पैकी 4 उमेदवार विजयी. 

1. प्रभाग क्र. 13 अ - अमोल भाऊ लांडगे 

2. प्रभाग क्र. 04 अ - सचिन अर्जुन गायकवाड 

3. प्रभाग क्र. 07 अ - निकिता रोहित सोमवंशी 

4. प्रभाग क्र. 02 अ - अंकिता प्रशांत भडीकर

5. प्रभाग क्र. 11 - सुजाता अजनीकर 


 *चंद्रपूर महानगर पालिका* 

            प्रभाग 13 

1. लताताई भाव


 *उल्हासनगर महानगर पालिका* 

प्रभाग क्र. 18 

1. सुरेखा सोनावणे 

2. विकास खरात 


 *नांदेड महानगर पालिका* 

प्रभाग क्र. 7 

1. राहुल मधुकर सोनसळे

2. शेख उम्मे अयमन सय्यद रिजवान

3. राजश्री जिजाभाऊ गोडबोले

4. इंजि. प्रशांत विराज इंगोले

प्रभाग क्र.‌ 2


5. सुनिता रुपकराव जोंधळे


 *वंचित बहुजन आघाडीचे विजयी नगरसेवक सख्या* 

 अकोला – 5 

 नांदेड – 5 

 लातूर – 5 

 औरंगाबाद – 4 

 उल्हासनगर – 2 

 चंद्रपूर – 1 

  *एकूण - 22*

जागरूक आवाज

जागरूक आवाज: निर्भीड, निष्पक्ष बातम्या. सामाजिक, राजकीय आढावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने