नियुक्तीपत्र
दिनांक : 23/01/2026
प्रति,
मा, मिलिंद हरिदास सरवदे
पाण्याच्या टाकीजवळ धर्मवीर शंभूराजे अनाथालय सर्वे नंबर 32/2 तुकाई काळेपडळ हडपसर पुणे शहर पिन कोड 411028
महाराष्ट्र – पुणे
मोबाईल : 9657689301
विषय : पुणे जिल्हा समन्वयक पदावर नियुक्तीबाबत
महोदय,
आपली सामाजिक जाणीव, संघटन क्षमता, निर्भीड भूमिका व जनहितासाठी काम करण्याची तयारी यांचा सखोल विचार करून, “जागरूक आवाज – प्रेस डिजिटल मीडिया” या माध्यम आपली महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
आपली ही नियुक्ती दिनांक 23 जानेवारी 2026 पासून लागू राहील. पुणे जिल्हा समन्वयक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारिता, सामाजिक प्रश्न, प्रशासकीय त्रुटी, जनतेचे प्रश्न व संविधानिक हक्क यासंबंधी समन्वय साधणे, प्रतिनिधी नेमणे व संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी आपल्यावर राहील.
आपण आपल्या कार्यकाळात –
संविधानाच्या चौकटीत राहून निर्भीड व जबाबदार पत्रकारिता कराल
सत्य, पारदर्शकता व सामाजिक न्याय यांना सर्वोच्च प्राधान्य द्याल
कोणत्याही दबावाला बळी न पडता जनतेचा आवाज ठामपणे मांडाल
शिस्त, प्रतिष्ठा व विश्वासार्हता कायम ठेवाल
आपली कार्यक्षमता, शिस्तबद्ध कामकाज व योगदान लक्षात घेता, भविष्यात आपल्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
आपण ही नियुक्ती स्वीकारून समाजहितासाठी व निर्भीड पत्रकारितेसाठी सक्रिय योगदान द्याल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला विश्वासू,
आशिष श्रीधर गावंडे
मुख्य संपादक
जागरूक आवाज – प्रेस डिजिटल मीडिया
मोबाईल : 8446648488
